शहाना गोस्वामी
शहाना गोस्वामी | |
---|---|
जन्म | ६ मे, १९८६ नवी दिल्ली |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री |
कारकीर्दीचा काळ | इ.स. २००६ - चालू |
शहाना गोस्वामी ( ६ मे १९८६) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. २००८ सालच्या रॉक ऑन!! ह्या बॉलिवूड चित्रपटामधील भूमिकेसाठी शहाना प्रसिद्ध झाली. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) हा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तेव्हापासून तिने काही हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील शहाना गोस्वामी चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत