शहाजी कांबळे
शहाजी अंकुश कांबळे हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक आहेत, त्यांचे मूळ गाव पुळूज आहे. त्यांनी मास कम्युनिकेशन या विषयात सोलापूर विद्यापीठातून पदवी घेतली आहे. शहाजी कांबळे यांनी
दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट " सातंत्र्य " या चित्रपटाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये तीन पुरस्कार मिळाले आहेत. ते ग्रामीण कवीही आहेत. त्यांचा झोळी हा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे.