Jump to content

शर्मिस्था मुखर्जी

शर्मिस्था मुखर्जी

राष्ट्रीयत्व भारतीय
निवास नवी दिल्ली

शर्मिस्था मुखर्जी ही एक भारतीय कत्थक नर्तक, न्रुत्य प्रशिक्शक, व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची राजनितीक नेता आहे.

सुरुवातीचे जीवन व शिक्शण

तिचा जन्म पश्चिम बंगालचा असुन, तिचे लहाणपन नवी दिल्ली येथे गेले. तिचे वडील म्हणजे भारताचे १३ वे राष्ट्रपती प्रनब मुखर्जी आहे.

न्रुत्य कारकीर्द

तिने १२ व्या वर्षी पासून न्रुत्य प्रशिक्शण घेण्यास सुरुवात केली. पंडित दुर्गालाल, विदुशी ऊमा शर्मा व राजेंद्र् गंगानी ह्यांच्याकडे ती शिकली. 'हिंदु' ह्या व्रुत्तपत्राने तिच्या न्रुत्त्याला 'कुशल' म्हणले व तिच्या पायकलेची स्तुती केली.

राजकीय कारकीर्द

शर्मिस्थाने २०१४ साली काँग्रेसची सदस्य झाली. त्यानंतर तिने पक्शाच्या आंदोलनांमध्ये व पक्शाच्या ईतर कार्यकर्त्यांसोबत तळाच्या कामात सक्रीय सहभाग घेतला. ती फेब्रुवारी २०१५ च्या दिल्ली विधान सभा निवडनुकीत ग्रेटर कैलाश मतदारसंघातुन लढली, पण तिचा पराभव झाला. ती आपच्या संजय सिंघ (५७,५८९ मतं), भाजपच्या राकेश गुलय्या (४३,००६ मतं) नंतर ६,१०२ मतांसह तिसरी आली.

संदर्भ