Jump to content

शर्मिला सरकार

Sharmila Sarkar (en); शर्मिला सरकार (hi); शर्मिला सरकार (mr); ਸ਼ਰਮੀਲਾ ਸਰਕਾਰ (pa)
शर्मिला सरकार 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • R. G. Kar Medical College and Hospital
व्यवसाय
पद
  • १८ व्या लोकसभेचे सदस्य
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

शर्मिला सरकार (जन्म: १ जानेवारी १९७९) ह्या एक भारतीय राजकारणी आणि संसद सदस्य आहे. त्या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या सदस्या आहेत.[][]

सरकार यांनी २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत पश्चिम बंगालमधील पूर्व बर्धमान लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडूणूक जिंकली आहे.[][][]

संदर्भ

  1. ^ "West Bengal Election Result 2024 Live: Full list of winners - CNBC TV18". CNBCTV18 (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-04 रोजी पाहिले.
  2. ^ "রাজনীতিতে আনকোরা শর্মিলাই প্রার্থী পূর্বে". 4 June 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "Bardhaman Purba Election Result 2024 LIVE Updates Highlights: Lok Sabha Winner, Loser, Leading, Trailing, MP, Margin". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-04 रोजी पाहिले.
  4. ^ "Bardhaman Purba, West Bengal Lok Sabha Election Results 2024 Highlights: Dr. Sharmila Sarkar Wins Seat by 248740 Votes". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-04 रोजी पाहिले.
  5. ^ "Full List of winners in Lok Sabha Elections 2024". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-04 रोजी पाहिले.