Jump to content

शर्नाक प्रांत

शर्नाक प्रांत
Şırnak ili
तुर्कस्तानचा प्रांत

शर्नाक प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
शर्नाक प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानीशर्नाक
क्षेत्रफळ७,१७२ चौ. किमी (२,७६९ चौ. मैल)
लोकसंख्या४,३०,१०९
घनता६० /चौ. किमी (१६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२TR-73
संकेतस्थळsirnak.gov.tr
शर्नाक प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

शर्नाक (तुर्की: Şırnak ili; कुर्दी: Parêzgeha Şirnexê) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या आग्नेय भागात सिरिया व इराक देशांच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ४.३ लाख आहे. शर्नाक ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे