Jump to content

शरीरक्रिया शास्त्र

शरीरक्रिया शास्त्र हे शरीरातील सर्व रचनात्मक आणि कार्यात्मक घडामोडीचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. हे शरीरशास्त्राचे उपशास्त्र समजले जाते.