शरद महाबळ
शरद महाबळ हे मुलांसाठीच्या इंग्लिश पुस्तकांचा मराठीत अनुवाद करणारे लेखक आहेत.
लिहिलेली/अनुवादित केलेली पुस्तके
- अनोळखी मित्र (बालसाहित्य : मूळ इंग्रजी लेखक - कमबीझ् काकावांड)
- उडणारा मासा (बालसाहित्य : मूळ इंग्रजी लेखक - कमबीझ् काकावांड)
- कुठे बांधायचं घर (बालसाहित्य : मूळ इंग्रजी लेखक - मार्जान केशवर्झी आझाद)
- माऊला हवा मित्र (बालसाहित्य : मूळ इंग्रजी लेखक - मनूचेहेर कायराराम)
- स्वार्थी उंदीर (बालसाहित्य : मूळ इंग्रजी लेखक - मनूचेहेर कायराराम)