हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे श्रावण आणि भाद्रपद या महिन्यात शरद ऋतू असतो.
ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे ऑगस्ट उत्तरार्ध, सप्टेंबर, ऑक्टोबर पूर्वार्ध या महिन्यात शरद ऋतू असतो.
शरद ऋतू मध्ये स्वाभाविक पित्त प्रकोप होतो.