शफी (दिग्दर्शक)
रशीद एम.एच. तथा शफी हा मलयाळम चित्रपट दिग्दर्शक आहे. हा सहसा विनोदी चित्रपटांचे दिग्दर्शन करतो.[१][२] याने एक तमिळ चित्रपटाचेही दिग्दर्शन केले आहे.
- ^ "Malayalam Director Shafi Latest Film | KeralaBoxOffice.com". 2016-07-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-11-01 रोजी पाहिले.
- ^ Film News » Mohanlal in Shafi's film – First – BizHat.com "hit maker Shafi is finally tuning to the big star of Malayalam, Mohanlal for his ..."