Jump to content

शतक (क्रिकेट)

क्रिकेटच्या सामन्यातील एकाच डावात एखाद्या फलंदाजानी जर बाद न होता १०० धावा पूर्ण केल्या तर त्याने शतक केले असे म्हणतात.