Jump to content

शक कर्ते

सहा शककर्ते - 

युधिष्ठिर , पांच पांडवा पैकी एक असलेला धर्मराज युधिष्ठिर यांनी युधिष्ठिर शक सुरू केला.

२ विक्रम ,

शालिवाहन ,

४ विजया - भिनन्दन ( वैतरणी - सिंधुसंगमीं ),

५ नागार्जुन व

कल्की ( करवीर ).

हे सहा सककर्ते म्हणून पुराणांत वर्णिले आहेत . पांच यापूर्वी होऊन गेले व सहावा होणार आहे .

युधिष्ठिरो विक्रमशालिवाहनौ । ततो नृपस्थो विजयाभिनंदनः ॥

ततस्तु नागार्जुनकल्किभूपती । कलौ षडेते शककारका नृपाः ॥ ( दर्शनप्रकाश )

आधुनिक कालांत छत्रपति शिवाजीमहाराज हे एक शककर्ते होत .