शं.रा. देवळे
शं.रा. देवळे हे मराठीत इतिहास विषयक लेखन करणारे व मुलांसाठी ऐतिहासक कथांवर आधारित पुस्तके लिहिणारे लेखक आहेत.
पुस्तके
- असे देश असे लोक (बालसाहित्य)
- असे सण अशा मौजा (अनंत चतुर्दशी, अन्नकूट, केरळमधील दिवाळी, कोजागरी, गुढी पाडवा, त्रिपुरी पौर्णमा आदी सणांच्या माहितीपर)
- इतिहासातील गोष्टी (बालसाहित्य)
- इसापच्या नवलकथा भाग १ ते ३ (सहलेखक - आर.एम. जोशी)
- ऐतिहासिक कथा भाग १ ते ३
- कथा भागवत भाग १, २
- गुहेतील खजिना (किशोरांकरिता साहस कादंबरी, सहलेखक त.रा. गोडबोले)
- चांदणी (कादंबरी)
- जगातील महान व्यक्ती : दीपमाळ (इसाप, काॅन्फ्यूशियस, कोलंबस, गॅलिलिओ, डेमियन बुकर टी. वाॅशिंग्टन, येशू ख्रिस्त, लिओ टाॅलस्टाॅय, साॅक्रेटिस, ह्युएनत्संग यांची छोटेखानी चरित्रे)
- जुन्या गोष्टी
- थोरांच्या नवलकथा भाग १ ते ५ (बालसाहित्य),
- दिढीचे दाम (बालसाहित्य)
- दीपमाळ (युक्लीड, साॅक्रेटिस आदींवरील कादंबरी)
- पेशवाईतील साडेतीन शहाणे
- बडा नाना आणि छोटा नाना (अनुवादित कथासंग्रह, मूळ इंग्रजी पुस्तक Great Claus and Little Claus, लेखक - हॅन्स ख्रिश्चन ॲन्डरसन)
- भारताचे १०१ भाग्यविधाते (सहलेखक - श.रा. मांडके)
- भारतातील नद्या
- भारतातील महान राजे : भारतातील नृपती (अकबर, अशोक, कृष्णदेवराय, चंद्रगुप्त मौर्य, पुलकेशी, महाराणा प्रताप, चंद्रगुप्त विक्रमादित्य, शिवाजी, हर्षवर्धन यांची व्यक्तिचित्रणे)
- या सद्गुणाचा विचार करा (उपदेशपर)
- रामायण महाभारतातील निवडक गोष्टी
- भूदानगंगेचे भगीरथ विनोबा भावे (चरित्र)
- राजश्री शाहू महाराज (सहलेखक - भा.दो. पाटील)
- छत्रपती शिवराय (चरित्र)
- सोनेरी भुंगा (कादंबरी)