Jump to content

शंकर दयाळ शर्मा

शंकर दयाळ शर्मा

कार्यकाळ
२५ जुलै इ.स. १९९२ – २५ जुलै इ.स. १९९७[]
पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव
अटलबिहारी वाजपेयी
एच.डी. देवेगौडा
इंद्रकुमार गुजराल
उपराष्ट्रपती के.आर. नारायणन
मागील रामस्वामी वेंकटरमण
पुढील के.आर. नारायणन

जन्म १९ ऑगस्ट इ.स. १९१८
भोपाळ, भारत
मृत्यू २६ डिसेंबर १९९९ (वय ८१)
नवी दिल्ली, भारत
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी विमला शर्मा
सही शंकर दयाळ शर्मायांची सही

शंकर दयाळ शर्मा हे भारताचे राष्ट्रपती होते.

हे भारतात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या पदांवर राहिलेले एकमेव राजकारणी आहेत.

  1. ^ "भारत के पूर्व राष्ट्रपति" (हिंदी भाषेत). २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
मागील:
रामस्वामी वेंकटरमण
भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, इ.स. १९९२जुलै २५, इ.स. १९९७
पुढील:
के.आर. नारायणन