शंकर गोपाळ तुळपुळे
शंकर गोपाळ तुळपुळे | |
---|---|
जन्म नाव | शंकर गोपाळ तुळपुळे |
जन्म | फेब्रुवारी ५, इ.स. १९१४ |
मृत्यू | ऑगस्ट ३०, इ.स. १९९४ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
शंकर गोपाळ तुळपुळे तथा डॉ. शं.गो.तुळपुळे ( इ.स.५ फेब्रुवारी १९१४ - ३० ऑगस्ट १९९४) [१] हे मराठी भाषा आणि संत वाङमयाचे अभ्यासक, संशोधक आणि पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख[२] होते.
कारकीर्द
सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये ते मराठी विषयाचे विभागप्रमुख होते.[३]
साहित्य
- लेखन:
- मराठी ग्रंथनिर्मितीची वाटचाल
- गुरुदेव रा.द.रानडे चरित्र आणि तत्त्वज्ञान
- सहलेखन
- रमण महर्षी (सहलेखक - कृ. रामस्वामी)
- संपादन:
- प्राचीन मराठी कोरीव लेख
- मराठी वाङ्मयाचा इतिहास -खंड १ आरंभापासून इ.स.१३५० पर्यंत [४]
- लीळाचरित्र
- भाषाप्रकाश
- लेखन/संपादन ?:
- संतवाणीतील पंथराज (मेहता प्रकाशन)
- श्रीकृष्ण-चरित्र (चक्रधर) (व्हीनस प्रकाशन)
- पाच संतकवी
- महानुभाव गद्य (व्हीनस प्रकाशन)
- दृष्टान्त पाठ (व्हीनस प्रकाशन)
- प्राचीन मराठी गद्य (व्हीनस प्रकाशन)
- यादवकलीन मराठी भाषा (व्हीनस प्रकाशन)
- मराठी निबंधाची वाटचाल (विदर्भ मराठवाडा बुक कंपनी)
- स्मृतिस्थळ (अनमोल प्रकाशन)
- मराठी भाषेचा तंजावरी कोश (व्हीनस प्रकाशन)
संदर्भ
- ^ http://www.loksatta.com/navneet-news/see-map-54438/ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2756982.cms[permanent dead link] http://www.encyclopedia.balaee.com/Admin/content.aspx?title=%u0969%u0966+%u0911%u0917%u0938%u094d%u091f%20&lang=mr[permanent dead link] मटा , लोकसत्ता आणि बलई डॉट कॉम यांच्या संकेतस्थळावरील दिनविशेष विषयक पाने जशी दिनांक २४ जून २०१३ सकाळी ६ वाजता जशी दिसली.
- ^ "Lokprabha.com". www.lokprabha.com. 2018-03-25 रोजी पाहिले.
- ^ http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-on-dayanand-colleges-marathi-department-4237443-NOR.html
- ^ "संग्रहित प्रत". 2014-11-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-06-24 रोजी पाहिले.