Jump to content

शंकरसिंह वाघेला

शंकरसिंह वाघेला

शंकरसिंह वाघेला ( २१ जुलै १९४०, वासणा, जि.गांधीनगर, गुजरात) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेभारतीय जनता पक्षाचे माजी सदस्य असलेल्या वाघेलांनी १९९८ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते ६व्या, ९व्या, १३व्या व १४व्या लोकसभेचे तर १९८४ ते १९८९ दरम्यान राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत.

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये वाघेला साबरकांठा मतदारसंघामधून उभे राहिले आहेत.