Jump to content

शंकरराव सावेकर

शंकरराव सावेकर हे मराठी सिनेसृष्टीतील छायाचित्रणकार होते. मोलकरीण या सिनेमाचे छायाचित्रण सावेकर यांनी केले आहे.