Jump to content

शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय

शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय पुण्यातील विधी महाविद्यालय आहे. डेक्कन जिमखाना भागात असलेले हे महाविद्यालय मराठवाडा मित्रमंडळ संस्थेने चालविले आहे.