शंकरराव गडाख
शंकरराव गडाख | |
विद्यमान | |
पदग्रहण ३० डिसेंबर २०१९ | |
राज्यपाल | भगतसिंग कोश्यारी |
---|---|
विद्यमान | |
पदग्रहण २०१९ | |
मतदारसंघ | नेवासा |
कार्यकाळ २००९ – २०१४ | |
मतदारसंघ | नेवासा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | क्रांतिकारी शेतकरी पक्ष |
व्यवसाय | राजकारण |
शंकरराव यशवंतराव गडाख हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे मृदा व जलसंधारण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या तिकिटावर नेवासा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३]
संदर्भ
- ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने, 2020 – www.bbc.com द्वारे.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
- ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.