शंकरबापू आपेगावकर
शंकरबापू आपेगावकर (इ.स. १९११ - ९ जानेवारी, इ.स. २००४) हे राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक आहेत.[१] हे वारकरी प्रकारचे पखवाजवादन करीत[२] त्यांना १९८६मध्ये पद्मश्री पुरस्कार दिला गेला[३]
यांचे मूळ नाव शंकर शिंदे होते. यांचा मुलगा उद्धवबापू आपेगावकर हाही पखवाजवादक आहे.[२]
शंकरबापू आपेगावकर यांचा जन्म अंबाजोगाई तालुक्यातल्या आपेगाव या छोट्या गावात इ.स. १९११मध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना पखवाज वाजवायचा नाद होता.
शंकरबापू आपेगावकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
- पद्मश्री (१९८६)
- मराठवाडा संगीत कला अकादमीकडून गौरव (१९९०)
- मुंबईच्या स्वरसाधना समितीतर्फे सन्मान
- ^ "मोंबूवरील लघुचरित्र". 2006. August 18, 2015 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ a b "The Udhav शिंदे Trio". 2015. August 18, 2015 रोजी पाहिले.
- ^ "पद्म पुरस्कार" (PDF) (इंग्लिश भाषेत). 2015. 2015-10-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. July 21, 2015 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)