Jump to content

शंकरन्कुट्टी पोट्टेक्काट

शंकरन्कुट्टी पोट्टेक्काट
शंकरन्कुट्टी पोट्टेक्काट
जन्म १४ मार्च, इ.स. १९१३
मृत्यू ६ ऑगस्ट, इ.स. १९८२
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषामल्याळम
पुरस्कारज्ञानपीठ पुरस्कार

शंकरन्कुट्टी पोट्टेक्काट (१४ मार्च, इ.स. १९१३ - ६ ऑगस्ट, इ.स. १९८२) हे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मल्याळम भाषेतील साहित्यिक होते.

पुरस्कार आणि सन्मान

  • 'ओरू-देशूत्तिन्ते कथा' या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार