Jump to content

शंकरजी नारायण

शंकरजी नारायण अथवा शंकराजी नारायण गंडेकर हे छत्रपती राजारामांच्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळ मंडळातील सचिव होते. पैठणजवळचे गंडापूर हे सचिवांचे मूळ गाव. []

१७ व्या शतकाच्या अखेरच्या आणि १८ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये शंकराजी नारायण यांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पुरंदर, तोरणा [], सिंहगड [], राजगड ह्यांसारखे अनेक किल्ले स्वराज्यात आणले.

संदर्भ

  1. ^ [१][मृत दुवा] लोकसत्ता शनिवार ४ एप्रिल २००९ चा वास्तुरंग
  2. ^ "संग्रहित प्रत". 2010-08-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-09-14 रोजी पाहिले.
  3. ^ [२]