व.बा. बोधे
प्रा. वसंत बा. बोधे हे नीरा, पुरंदर तालुका, पुणे जिल्हा, महाराष्ट्र येथे राहणारे एक मराठी लेखक आहेत.
कौटुंबिक माहिती
सौ.नूतन बोधे या वसंतराव बोधे यांच्या पत्नी आहेत.
शिक्षण
पुस्तके
आत्मकथन
- कोकरउड्या
- रानपालखी
कथासंग्रह
- गावाकडची माणसं
- जत्रा
- तकाटा
- तिगाड
- पाननिवळी
- फीस्ट
- भटजीची मेक
- भैरोबाची लेकरं
कादंबऱ्या
- आसरा
- करडीचं बोंड
- कातण
- कुंकवाचा धनी
- कोकरू
- खवीस
- खळगा
- खुळखुळा
- गजरी
- गुंडगी
- गुबुगुबू
- गुलाबी पेरू
- घूस
- घोणस
- चकवा
- चमकी
- चांगभलं
- चावरतिडा
- चिंगळी
- चिचुंद्री
- चौकट चौरी
- छक्कड
- छप्पन टिकली
- जंगल
- झळा
- झुंज
- झुटिंग
- टक्कर
- टिटवी
- डबल बदमाश
- डवरी
- ढोलगं
- तडीपार
- तरस
- तुणतुणं
- दलाल
- नागीण
- पस्तीस पायांची गोम
- पाकोळी
- पिपाणी
- फरारी
- फिरकी
- बदला
- बांगडी
- बिजली
- भिंगरी
- मवाली
- मासोळी
- बदामराणी
- बारा गावचं पाणी
- बोका
- भंगराळ
- भुंगा
- मवाली
- मुंगळा
- मुरळी
- रानचिमणी
- रानमैना
- लागीर
- लांडगा
- वाघीण
- वाटणी
- वाऱ्यावरचा पतंग
- विलायती मखमल
- वेताळ
- शिकार
- ससाणा
- सांगाडा
- सातारी जर्दा
- साती
- सापळा
- सामना
- सुगरण
- सोन्याचं घुंगरू गोफणीला
- हिरवं सोनं
- हिरवी गौळण
- पान निवळी
धार्मिक
- चैतन्यपंचक (धार्मिक?)
- रानपालखी
प्रवासवर्णन
- फुलचुखी
- हिरवा स्वर्ग
बालवाङ्मय
- आद्य क्रांतिकारक
- वंदे मातरम् (सात पुस्तिका)
माहितीपर
- अथ मार्जारपुराण
- कृष्णविवर
ललितवाङ्मय
- कंदिलाचे दिवस
- घराघरांचे रूप वेगळे
- चंदनबटवा
- लोकसंस्कृतीचे अंतरंग (वैचारिक)
- वृक्ष माझे सोबती
- वैखरीचा वारकरी
साहित्यसमीक्षा
- साहित्यसंवाद