Jump to content

व्होलिन ओब्लास्त

व्होलिन ओब्लास्त
Волинська область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

व्होलिन ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
व्होलिन ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देशयुक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालयलुत्स्क
क्षेत्रफळ२०,१४४ चौ. किमी (७,७७८ चौ. मैल)
लोकसंख्या१०,३६,८९१
घनता५१.५ /चौ. किमी (१३३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२UA-07
संकेतस्थळhttp://www.voladm.gov.ua

व्होलिन ओब्लास्त (युक्रेनियन: Волинська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या ईशान्य भागात पोलंडबेलारूस देशांच्या सीमेजवळ वसले आहे.


बाह्य दुवे