व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल
VVPAT | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
उपवर्ग | voting machine | ||
---|---|---|---|
| |||
व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) हे भारतीय सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान पेटीच्या शेजारी ठेवण्यात येत असलेले एक यंत्र आहे. मतदान केल्यानंतर मत कोणाला केले आहे हे दाखविणारी चिठ्ठी यंत्राच्या खिडकीत येते आणि सात सेकंदात परत जाते.