Jump to content

व्हॉझ

व्हॉझ
Vosges
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

व्हॉझचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
व्हॉझचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशलोरेन
मुख्यालयएपिनल
क्षेत्रफळ५,८७४ चौ. किमी (२,२६८ चौ. मैल)
लोकसंख्या३,८०,१९२
घनता६५ /चौ. किमी (१७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-88

व्हॉझ (फ्रेंच: Vosges) हा फ्रान्स देशाच्या लोरेन प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या ईशान्य भागात वसला येथील व्हॉझ ह्या पर्वतरांगेवरून त्याचे नाव देण्यात आले आहे. येथील दॉम्रेमी हे गाव जोन ऑफ आर्कचे निवासस्थान होते.


बाह्य दुवे