Jump to content

व्हेनिसचे प्रजासत्ताक

व्हेनिसचे प्रजासत्ताक
इटालियन: Serenissima Repubblica di Venezia
व्हेनेशियन: Serenìsima Respùblica de Venexia

इ.स. ६९७इ.स. १७९७
ध्वजचिन्ह
राजधानीव्हेनिस

व्हेनिसचे प्रजासत्ताक हे इटलीच्या व्हेनिस शहरामध्ये स्थापन झालेले मध्य युगातील एक राष्ट्र होते. एका सहस्त्रकाहून अधिक काळ अस्तित्वात असलेले व्हेनिस प्रजासत्ताक जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्रांपैकी एक मानले जाते.


बाह्य दुवे