व्हॅलेन्स जुप
व्हॅलेन्स विल्यम क्रिस्प जुप (मार्च २७, इ.स. १८९१:बर्गेस हिल, ससेक्स, इंग्लंड - जुलै ९, इ.स. १९६०:स्प्रॅटन, नॉर्थॅम्टनशायर, इंग्लंड) हा इंग्लंडकडून आठ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
जुप १९२८ च्या पाच विस्डेन सर्वोत्तम क्रिकेट खेळाडूंपैकी एक होता.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |