Jump to content

व्ही.के. गोकाक

व्ही.के. गोकाक
जन्म नाव विनायक कृष्ण गोकाक
जन्म ९ ऑगस्ट, १९०९
२८ एप्रिल, १९९२
राष्ट्रीयत्वभारत भारतीय

व्ही.के. गोकाक, तथा विनायक कृष्ण गोकाक किंवा वि.कृ गोकाक (९ ऑगस्ट, १९०९ - २८ एप्रिल, १९९२) हे कानडी साहित्यकार होते. त्यांना १९९०चा कानडी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार दिला गेला.