व्ही.एस. माथेश्वरन
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
व्ही.एस. माथेश्वरन हे भारतीय राजकारणी आहेत. ते द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचा सदस्य आहे.[१] ते २०२४ मध्ये नमक्कल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत.[२]
संदर्भ
- ^ "Tamil Nadu (TN) Election Results 2024 highlights: DMK wins Coimbatore seat". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. ISSN 0971-751X. 2024-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Namakkal Election Result 2024 LIVE Updates Highlights: Lok Sabha Winner, Loser, Leading, Trailing, MP, Margin". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.