Jump to content

व्हिस्टारा

व्हिस्टारा
चित्र:Vistara logo.svg
आय.ए.टी.ए.
UK
आय.सी.ए.ओ.
VTI
कॉलसाईन
VISTARA
स्थापना २०१४
हबइंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (दिल्ली)
विमान संख्या
ब्रीदवाक्यFly the new feeling
मुख्यालयनवी दिल्ली
संकेतस्थळhttp://www.airvistara.com
व्हिस्टाराचे पहिले विमान

व्हिस्टारा ही एक भारतीय विमान कंपनी आहे. भारताच्या टाटा समूह व सिंगापूरच्या सिंगापूर एरलाइन्स ह्यांच्या भागीदारीमधून निर्माण झालेल्या विस्टाराने ९ जानेवारी २०१५ रोजी उड्डाणांना सुरुवात केली.[] दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रमुख वाहतूकतळ असलेल्या विस्टाराने सुरुवातीच्या काळात भारतामधील केवळ दिल्ली, मुंबईअहमदाबाद या तीन शहरांना प्रवासी वाहतूकसेवा पुरवली. आता ही कंपनी अनेक शहरांना सेवा पुरवते

गंतव्यस्थाने

सुरुवातीच्या काळात विस्टारा भारतामधील केवळ दिल्ली, मुंबईअहमदाबाद या तीन शहरांना प्रवासी वाहतूकसेवा पुरवली. आता ही कंपनी अनेक शहरांना सेवा पुरवते

शहर IATA ICAO विमानतळ
अहमदाबादAMD VAAH सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ
दिल्लीDEL VIDP इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ Hub
मुंबईBOM VABB छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ

विमाने

प्रवासी विमाने
विमान वापरात ऑर्डर प्रवासी क्षमता
JPYYएकूण
एअरबस ए३२०-२३२ १७ १६३६९६१४८
एकूण १७

संदर्भ व नोंदी

  1. ^ "Vistara, country's newest airline, begins operations today with Delhi-Mumbai flight" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे