Jump to content

व्हिस्चुला नदी

व्हिस्चुला नदी
व्हिस्चुला नदीच्या मार्गाचा नकाशा
मुखबाल्टिक समुद्र
लांबी १,०४७ किमी (६५१ मैल)
उगम स्थान उंची १,१०६ मी (३,६२९ फूट)
सरासरी प्रवाह १,०८० घन मी/से (३८,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १,९४,४२४

व्हिस्चुला नदी (पोलिश: Wisła, जर्मन: Weichsel) ही पोलंड देशामधील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी आहे. ही नदी पोलंडच्या दक्षिणेकडील श्लोंस्का प्रांतामधील पर्वतरांगेत उगम पावते व सुमारे १,१०० किमी उत्तरेकडे वाहून बाल्टिक समुद्राला मिळते.

मोठी शहरे