Jump to content

व्हिल्नियस

व्हिल्नियस
Vilnius
लिथुएनिया देशाची राजधानी


चिन्ह
व्हिल्नियसचे लिथुएनियामधील स्थान

गुणक: 54°41′N 25°17′E / 54.683°N 25.283°E / 54.683; 25.283

देशलिथुएनिया ध्वज लिथुएनिया
स्थापना वर्ष इ.स. १३८७
क्षेत्रफळ ४०१ चौ. किमी (१५५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७ फूट (२.१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ५,५८,१६५
  - घनता १,३९२ /चौ. किमी (३,६१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ
http://www.vilnius.lt


व्हिल्नियस ही लिथुएनियाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. इ.स. २००५च्या अंदाजानुसार शहराची वस्ती ५,५३,९०४ होती तर व्हिल्नियस काउंटीची वस्ती ८,५०,७०० होती.