Jump to content

व्हियेतनामी भाषा

व्हियेतनामी
tiếng Việt
स्थानिक वापरव्हियेतनाम
प्रदेशआग्नेय आशिया
लोकसंख्या ७.५ कोटी
भाषाकुळ
ऑस्ट्रो-आशियन
  • व्हियेटिक
    • व्हियेतनामी
लिपी लॅटिन (व्हियेतनामी फरक)
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरव्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
भाषा संकेत
ISO ६३९-१vi
ISO ६३९-२vie
ISO ६३९-३vie (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

व्हियेतनामी ही व्हियेतनाम देशाची राष्ट्रभाषा आहे. व्हियेतनाममधील ८६% नागरिक ही भाषा वापरतात.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे