Jump to content

व्हियेतनाममधील बौद्ध धर्म

Statue of Avalokiteśvara, lacquered and gilded wood at the Bút Tháp Temple, dating from the Restored Lê era with inscription "autumn of the year Bính Thân" (1656).
Hải Đức Buddha, the 30 ft tall statue built in 1964 at Long Sơn Pagoda in Nha Trang

व्हियेतनाममधील बौद्ध धर्म हा मुख्यतः महायान परंपरेचा आहे, जो व्हियेतनाममधील बहुसंख्य जनतेद्वारे अनुसरला जातो. येथील सुमारे ८५% व्हियेतनामी लोक बौद्ध धर्मीय असून सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये चीनजपान नंतर तिसरा या देशाचा क्रमांक लागतो.[][] दक्षिण आशियातून (भारत) इ.स.पू. तिसऱ्या किंवा दुसऱ्या शतकात किंवा चीनमधून इ.स. पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात बौद्ध धर्म पहिल्यांदा व्हियेतमानमध्ये आला. ली राजवंश (इ.स. १०१० - १२१४)च्या सुमारास तो 'राज्यधर्म' झाला.[] त्यानंतर त्याची राज्य-धर्मांची स्थिती नाहिशी झाली, परंतु व्हियेतनामी संस्कृतीत व बहुसंख्य लोकांमध्ये तो राहिला. व्हिएतनामी बौद्ध धर्माचे ताओ धर्म, चीनी आध्यात्मिकता आणि व्हियेतनामी लोक धर्माच्या काही विशिष्ट घटकासोबत समन्वित नातेसंबंध आहेत.[][]

संदर्भ

  1. ^ "Religion in The Vietnam War". www.shmoop.com (इंग्रजी भाषेत). 2017-08-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-12 रोजी पाहिले.
  2. ^ "http://m.vietnambiketours.com/?url=http://www.vietnambiketours.com/vietnam-religion.html#2744". m.vietnambiketours.com. 2018-06-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-12 रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)
  3. ^ Thaker, Aruna; Barton, Arlene (2012-04-05). Multicultural Handbook of Food, Nutrition and Dietetics (इंग्रजी भाषेत). John Wiley & Sons. ISBN 9781118350461.
  4. ^ Order, Advanced Mail. "Vietnamese Religion | Inside Vietnam Tours". www.insideasiatours.com. 2018-01-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-12 रोजी पाहिले.
  5. ^ Tuckwell, Paul (2013-06-25). "Vietnam | World Prayer News". Global Connections (इंग्रजी भाषेत). 2018-04-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-12 रोजी पाहिले.