व्हिक्टर व्हिक पोलार्ड (७ सप्टेंबर, १९४५:लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) हा न्यूझीलंडकडून १९६५ ते १९७४ दरम्यान ३२ कसोटी आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.