Jump to content

व्हाल-द्वाज

व्हाल-द्वाज
Val-d'Oise
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

व्हाल-द्वाजचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
व्हाल-द्वाजचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशइल-दा-फ्रान्स
मुख्यालयपाँतॉय
क्षेत्रफळ१,२४६ चौ. किमी (४८१ चौ. मैल)
लोकसंख्या११,६८,८९२
घनता९३८ /चौ. किमी (२,४३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-95

व्हाल-द्वाज (फ्रेंच: Val-d'Oise) हा फ्रान्स देशाच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या वाझ नदीवरून त्याचे नाव पडले आहे. हा विभाग पॅरिसच्या वायव्येस स्थित असून तो पॅरिस महानगराचा भाग आहे. चार्ल्स दि गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळाचा काही भाग ह्याच विभागात आहे.


बाह्य दुवे