Jump to content

व्हाल्दास अदाम्कुस

व्हाल्दास अदाम्कुस

व्हाल्दास अदाम्कुस (लिथुएनियन: Valdas Adamkus; ३ नोव्हेंबर १९२६ (1926-11-03), कॉनास) हा लिथुएनिया देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. अदाम्कुस १९९८ ते २००३ व २००४ ते २००९ ह्या दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता.

बाह्य दुवे

मागील
अल्गिर्दस ब्राझूस्कास
लिथुएनियाचा राष्ट्राध्यक्ष
1998–2003
पुढील
रोलंदास पास्कास
मागील
आर्तुरास पॉलूस्कास
कार्यवाहू
लिथुएनियाचा राष्ट्राध्यक्ष
2004–2009
पुढील
दालिया ग्रिबूस्काइते