व्हात्स्लाफ हावेल
व्हात्स्लाफ हावेल | |
चेक प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष | |
कार्यकाळ २ फेब्रुवारी १९९३ – २ फेब्रुवारी २००३ | |
पंतप्रधान | व्हात्स्लाफ क्लाउस योजेफ तोसोस्की मिलोश झेमान व्लादिमिर श्पिद्ला |
---|---|
मागील | पदनिर्मिती |
पुढील | व्हात्स्लाफ क्लाउस |
चेकोस्लोव्हाकियााचा ९वा राष्ट्राध्यक्ष | |
कार्यकाळ २९ डिसेंबर १९८९ – २० जुलै १९९२ | |
जन्म | ५ ऑक्टोबर १९३६ प्राग, चेकोस्लोव्हाकिया |
मृत्यु | १८ डिसेंबर, २०११ (वय ७५) फ्लिस, चेक प्रजासत्ताक |
सही | |
संकेतस्थळ | www.vaclavhavel.cz |
व्हात्स्लाफ हावेल (चेक: Václav Havel, ५ ऑक्टोबर १९३६ - १८ डिसेंबर २०११) हा एक चेक लेखक, कवी, विचारवंता व राजकारणी होता. तो चेकोस्लोव्हाकिया देशाचा नववा व अखेरचा राष्ट्राध्यक्ष तसेच चेक प्रजासत्ताक देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता.
हावेलच्या कारकिर्दीमध्ये चेकोस्लोव्हाकियाची शांततापूर्वक फाळणी होऊन चेक प्रजासत्ताक व स्लोव्हाकिया हे दोन नवे देश निर्माण झाले. त्याला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. २००३ साली भारत सरकारने हावेलला गांधी शांतता पारितोषिक देऊन गौरवले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत