Jump to content

व्हर्डेन स्मिथ

व्हर्डेन स्मिथ (३० सप्टेंबर, १९७७:जमैका - हयात) हे जमैकाचे क्रिकेट पंच आहेत.[] ते महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये पंचगिरी करतात.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Verdayne Smith". ESPN Cricinfo. 11 March 2017 रोजी पाहिले.