व्हर्जिन ऑस्ट्रेलिया
| ||||
हब | मेलबर्न विमानतळ (मेलबर्न) सिडनी विमानतळ (सिडनी) ब्रिस्बेन ऑकलंड | |||
---|---|---|---|---|
मुख्य शहरे | पर्थ ॲडलेड गोल्ड कोस्ट | |||
विमान संख्या | १०६ | |||
ब्रीदवाक्य | Now you're flying | |||
मुख्यालय | ब्रिस्बेन, क्वीन्सलंड |
व्हर्जिन ऑस्ट्रेलिया (जुने नाव: व्हर्जिन ब्ल्यू) ही ऑस्ट्रेलिया देशामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी (क्वांटास खालोखाल) विमान वाहतूक कंपनी आहे. व्हर्जिन ऑस्ट्रेलियाचे मुख्यालय व मुख्य वाहतूक केंद्र ब्रिस्बेन येथे आहे. सध्या व्हर्जिन ऑस्ट्रेलियामार्फत ऑस्ट्रेलियामधील २९ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते.
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत