Jump to content

व्लादिमिर स्टोयकोविच

व्लादिमीर स्टोयकोविच

व्लादिमीर स्टोयकोविच (सर्बियन: Владимир Стојковић ; रोमन लिपी: Vladimir Stojković ;) (जुलै २८, इ.स. १९८३ - हयात) हा सर्बियाचा फुटबॉल गोलरक्षक आहे. इ.स. २००६ सालापासून तो सर्बियन राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघाचा गोलरक्षक आहे. तो स्पोर्टिंग क्लब दि पोर्तुगाल व फुटबाल्स्की क्लब पार्तिझान या फुटबॉल क्लबांकडून खेळला आहे.

बाह्य दुवे