व्रित्य अरविंद
व्रित्य अरविंद (११ जून, २००२:चेन्नई, भारत - ) हा संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१][२][३]
हा यष्टीरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Vriitya Aravind". ESPN Cricinfo. 28 October 2019 रोजी पाहिले.
- ^ "Emerging Players to Watch Under 21: Part 1". Emerging Cricket. 17 April 2020 रोजी पाहिले.
- ^ "From Ahmed Raza to Zahoor Khan - 13 UAE players who would be great cover options during IPL 2020". The National. 5 August 2020 रोजी पाहिले.