Jump to content

व्रज पटेल

व्रज पटेल (२१ मार्च, २००२:नैरोबी, केन्या - हयात) हा केन्याचा ध्वज केन्याच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. व्रजने ११ सप्टेंबर २०२१ रोजी नायजेरियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले तर १८ जून २०२२ रोजी बर्म्युडाविरुद्ध त्याने लिस्ट-अ पदार्पण केले.