व्यास सन्मान
हा हिंदी सहित्यमधील योगदानासाठी के.के.बिर्ला फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा एक पुरस्कार आहे.हा पुरस्कार १९९१ पासून दिला जातो.
पुरस्काराचे स्वरूप
पुरस्कार प्राप्तकर्त्याला रोख ४ लाख रुपये , प्रशस्तिपत्र आणि मानचिन्ह दिले जाते.