Jump to content

व्यापार गट

जेव्हा राष्ट्र त्यांचे आर्थिक संबंध विशेष करारमार्फत जपतात तेव्हा व्यापारी गट निर्माण होतात. हे करार सामान्यत: व्यापारातील अडथळे कमी करणे अथवा काढून टाकणे यांवर केंद्रित असतात.सर्वत्र आढळणारे व्यापारी अडथळे म्हणजे जकात (आयातीवरील कर) आणि कोटा (आयातीच्या प्रमाणावर निर्बंध).[]

संदर्भ

  1. ^ Merchant, Susan (2019-03-25). "Susan Merchant". Authors group. 2021-01-27 रोजी पाहिले.