Jump to content

वोल्क्सपार्कस्टेडियन

इमटेक अरेना
मागील नावे फोल्क्सपार्कस्टेडियोन (१९५३ - २००१)
स्थानहांबुर्ग, जर्मनी
उद्घाटन १२ जुलै १९५३
पुनर्बांधणी १९९८
मालक हांबुर्गर एस.फाउ.
बांधकाम खर्च १० कोटी युरो
आसन क्षमता ५०,०००
वापरकर्ते संघ/स्पर्धा
हांबुर्गर एस.फाउ.

इमटेक अरेना (जर्मन: Imtech Arena) हे जर्मनी देशाच्या हांबुर्ग शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. बुंडेसलीगामध्ये खेळणाऱ्या हांबुर्गर एस.फाउ. ह्या क्लबचे हे यजमान मैदान आहे. २००१ सालापर्यंत हे स्टेडियम फोल्क्सपार्कस्टेडियोन ह्या नावाने ओळखले जात असे.

१९७४२००६ फिफा विश्वचषक, युएफा यूरो १९८८ ह्या स्पर्धांमधील साखळी व बाद फेरीचे सामने तसेच युएफा युरोपा लीगच्या २०१० हंगामामधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत.


२००६ फिफा विश्वचषक

२००६ फिफा विश्वचषकामधील खालील सामने येथे खेळवले गेले:

तारीख संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षकसंख्या
१० जून २००६आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना2-1कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआरगट क49,480
१५ जून २००६इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर3-0कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिकागट अ50,000
१९ जून २००६सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया0-4युक्रेनचा ध्वज युक्रेनगट ह50,000
२२ जून २००६Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक0-2इटलीचा ध्वज इटलीगट इ50,000
३० जून २००६इटलीचा ध्वज इटली3-0युक्रेनचा ध्वज युक्रेनउपांत्यपूर्व फेरी50,000


बाह्य दुवे