वोरोनेझ
वोरोनेझ Воронеж | |||
रशियामधील शहर | |||
रशियन रेल्वेच्या नैऋत्य विभागाचे वोरोनेझमधील मुख्यालय | |||
| |||
वोरोनेझ | |||
देश | रशिया | ||
विभाग | वोरोनेझ ओब्लास्त | ||
स्थापना वर्ष | इ.स. १७५६ | ||
क्षेत्रफळ | ५९६.५ चौ. किमी (२३०.३ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१३) | |||
- शहर | ११,०३,७०० | ||
- घनता | १,६८२.५ /चौ. किमी (४,३५८ /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००) | ||
अधिकृत संकेतस्थळ |
वोरोनेझ (रशियन: Воронеж) हे रशिया देशाच्या वोरोनेझ ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. वोरोनेझ शहर रशियाच्या पश्चिम भागात दॉन नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार १०.९ लाख लोकसंख्या असलेले वोरोनेझ रशियामधील एक मोठे शहर आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान येथील ९२ टक्के इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- विकिव्हॉयेज वरील वोरोनेझ पर्यटन गाईड (इंग्रजी)