वोडाफोन आयडिया
Indian telecommunications company | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | व्यवसाय, उद्यम, telecommunication company | ||
---|---|---|---|
उद्योग | दूरसंचार उद्योग | ||
स्थान | भारत | ||
मालक संस्था |
| ||
मुख्यालयाचे स्थान | |||
संस्थापक | |||
स्थापना |
| ||
मागील |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
वोडाफोन आयडिया किंवा व्ही (V!) ही भारतातील भ्रमणध्वनी सेवा कंपनी आहे.
३१ ऑगस्ट २०१८ मध्ये वोडाफोन व आयडिया या दोन्हीही कंपन्यांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी व्होडाफोन आयडिया असे नाव दिले. २०२० मध्ये दोन्हीही कंपन्यांनी अधिकृतरित्या 'व्ही' हे नाव जाहीर केले.