वॉशिंग्टन लुइस परेरा दि सूसा (२६ ऑक्टोबर, इ.स. १८६९ - ४ ऑगस्ट, इ.स. १९५७) हे ब्राझिलच्या पहिल्या प्रजासत्ताकाचे १३वे व शेवटचे राष्ट्राध्यक्ष होते.