वॉल्टर स्पिंक
वॉल्टर एम. स्पिंक (१६ फेब्रुवारी, १९२८[१] - २३ नोव्हेंबर २०१९[२]) हे इतिहासाचे प्राध्यापक आणि संशोघक होते. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात ते इतिहास ह्या विषयाचे प्राध्यापक होते. अजिंठा येथील लेण्यांचे अभ्यासक म्हणून ते प्रसिद्ध होते. अजिंठ्याच्या लेण्यांविषयीचा त्यांचा अभ्यास आणि संशोधन हे अजंता : हिस्ट्री अँड डेव्हेलपमेंट (अजिंठ्याचा इतिहास आणि विकास) ह्या शीर्षकांतर्गत सात खंडात प्रकाशित झाले आहे.[३]
संदर्भ
संदर्भसूची
- "अजंता : हिस्ट्री ॲण्ड डिवेलपमेंट (ब्रिल प्रकाशनाच्या संकेतस्थळावरील ग्रंथमालेची माहिती)". २७ नोव्हेंबर २०१९ रोजी पाहिले.
- ब्रेरेटन, बॉनी. "दि लाइफ ॲण्ड टाइम्स ऑफ वॉल्टर स्पिंक". https://www.walterspink.com/. 2020-08-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१९ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=
ignored (सहाय्य); External link in|संकेतस्थळ=
(सहाय्य)
- लोकसत्ता टीम. "अजिंठा लेण्यांचे ज्येष्ठ अभ्यासक वॉल्टर एम. स्पिंक यांचे निधन". https://www.loksatta.com/. २७ नोव्हेंबर २०१९ रोजी पाहिले. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य)
बाह्य दुवे
- वॉल्टर स्पिंक ह्यांच्याविषयीचे संकेतस्थळ Archived 2020-08-14 at the Wayback Machine.
- वॉल्टर स्पिंक ह्यांची मुलाखत : भाग १ (यूट्यूब)
- वॉल्टर स्पिंक ह्यांची मुलाखत : भाग २ (यूट्यूब)